श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमाश्री तुळजाभवानी मंदिर उत्सव

श्री तुळजाभवानी मंदिर उत्सव - नवमी(महानवमी) माहिती

.

१५. अश्विन शुध्द //९// नवमी

या दिवशी ठरल्यावेळेप्रमाणे चरण तिर्थ ठरलेल्या वेळेप्रमाणे अभिषेक पुजा सुरवात होईल.होमवर केला जाणारा धार्मिक विधी याची मिरवणुक सिंदफळ येथुन निघुन तुळजापूर शहरात- शिवाजी पुतळयापासून - भवानी रोड महाव्दार – मंदिरा भोवती एक प्रदक्षिणा पुर्ण करते. धार्मिक विधी मंदीर कार्यालय मध्ये ताब्यात देण्यात येतो. येथुन पुढे १०.३० पर्यत मंदिरात पोहोचते. सकाळी १०.३० वाजता अभिषेक बंद होवून ११.१५ श्रीचे आरती यावेळेस सरकार उपस्थित राहतील. धुप आरती नंतर भोपे पुजारी यांच्या आरती नैवद्य यानंतर अंगारा घेवून सोवळयातील पुजारी बाहेर येतील. सिंहाच्याच गाभा-यामध्ये सरकार महंत पुजारी मिळून घटास माळ घालतील. गुडीतील पाणी धान्यावर सोडतील हळद कुंकु वाहतील. नमस्कार करुन पुढील प्रदिक्षणा मार्गावर बाहेर येतील.

विविध पुजा विधी

ओटी भरण

सिंहासन पूजा

गोंधळ.

संस्थानच्या विविध सेवा