श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

निविदा

Tender No.HeaderDescriptionFrom DateTo DateFrom TimeTo TimeAction
122 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव शके १९४३ साल २०२१ दि. २९/०९/२०२१ ते २०/१०/२०२१ या कालावधीत संपन्न होत असून या कालावधीत ब्राम्हण, पलंग पालखीवाले व सेवेदार यांना मंदिर संस्थानचे वतीने किराणा साहित्याचा शिधा देणे आहे. सदर शिधा देणेसाठी आवश्यक असणारे किराणा साहित्य पुरवठा करणेकरिता इच्छूक पुरवठाधारकांकडून सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव शके १९४३ साल २०२१ दि. २९/०९/२०२१ ते २०/१०/२०२१ या कालावधीत संपन्न होत असून या कालावधीत ब्राम्हण, पलंग पालखीवाले व सेवेदार यांना मंदिर संस्थानचे वतीने किराणा साहित्याचा शिधा देणे आहे. सदर शिधा देणेसाठी आवश्यक असणारे किराणा साहित्य पुरवठा करणेकरिता इच्छूक पुरवठाधारकांकडून सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत. 25/09/2021 29/09/2021 10:00 17:00 डाऊनलोड
123 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर मध्ये शारदीय नवरात्र महोत्सव व चैत्र पौर्णिमा यात्रा तसेच संपूर्ण वर्षभर भाविकांचे सोईसुविधेकरिता लागणारे वाटरस्पंज रबर मॅटींग,काथ्या मॅटींग व होलो मॅटींग पुरवठा करणेकरिता इच्छूक पुरवठाधारकांकडून सीलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर मध्ये शारदीय नवरात्र महोत्सव व चैत्र पौर्णिमा यात्रा तसेच संपूर्ण वर्षभर भाविकांचे सोईसुविधेकरिता लागणारे वाटरस्पंज रबर मॅटींग,काथ्या मॅटींग व होलो मॅटींग पुरवठा करणेकरिता इच्छूक पुरवठाधारकांकडून सीलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. 25/09/2021 01/10/2021 10:00 17:00 डाऊनलोड
120 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर येथे श्री देवीजींस अर्पण आलेल्या पितळी घाट - घंट्या,पितळी समई, निरंजन,मूर्ती प्रतिमा,स्टील,तांबे व पितळी भांडी (ताट,वाटी,फुलपात्र,पंचपाळ,ग्लास,तांब्या,डबा इत्यादी ),जर्मन,प्लास्टीक,लोखंडी वस्तू,लाकूड व कपडा इत्यादींचा जाहीर लिलाव करणेसाठी सर्व स्थानिक विक्रेते,दुकानदार व व्यापारी यांचेकडून मोडीचे भावाप्रमाणे प्रति नग व प्रति किलोप्रमाणे सीलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर येथे श्री देवीजींस अर्पण आलेल्या पितळी घाट - घंट्या,पितळी समई, निरंजन,मूर्ती प्रतिमा,स्टील,तांबे व पितळी भांडी (ताट,वाटी,फुलपात्र,पंचपाळ,ग्लास,तांब्या,डबा इत्यादी ),जर्मन,प्लास्टीक,लोखंडी वस्तू,लाकूड व कपडा इत्यादींचा जाहीर लिलाव करणेसाठी सर्व स्थानिक विक्रेते,दुकानदार व व्यापारी यांचेकडून मोडीचे भावाप्रमाणे प्रति नग व प्रति किलोप्रमाणे सीलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. 23/09/2021 30/09/2021 10:00 17:00 डाऊनलोड
121 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव शके १९४३ साल २०२१ दिनांक २९/०९/२०२१ ते २०/१०/२०२१ या कालावधीत संपन्न होत असून यामध्ये पूर्वापार रूढी परंपरा वहिवाटीनुसार मानकरी,गोंधळी व चौघडावाले यांचा आहेर शिलाई करणेकरिता दरपत्रक मागविण्यात येत आहेत. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव शके १९४३ साल २०२१ दिनांक २९/०९/२०२१ ते २०/१०/२०२१ या कालावधीत संपन्न होत असून यामध्ये पूर्वापार रूढी परंपरा वहिवाटीनुसार मानकरी,गोंधळी व चौघडावाले यांचा आहेर शिलाई करणेकरिता दरपत्रक मागविण्यात येत आहेत. 23/09/2021 27/09/2021 10:00 17:00 डाऊनलोड